क्राईम Archives - ग्रामस्थ आवाज़
शिरपूरात बनावट देशीदारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई ७.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी जेरबंद
शिरपूर | प्रतिनिधी
शिरपूर तालुक्यातील गधडदेव ग्रामपंचायत हद्दीत बनावट देशीदारू तयार करणाऱ्या अवैध कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाने धडक कारवाई करत मोठे रॅकेट उघडकीस आणले. या कारवाईत तब्बल रु. ७ लाख ३६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून तीन आरोपींना अटक करण्यात आली आहे.
मा. राजेश देशमुख, आयुक्त राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. प्रसाद सुर्वे, संचालक (अं.व.द.) राज्य उत्पादन शुल्क महाराष्ट्र राज्य मुंबई, मा. श्रीमती यु. आर. वर्मा, विभागीय उपआयुक्त राज्य उत्पादन शुल्क नाशिक विभाग तसेच मा. श्रीमती स्वाती काकडे, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क धुळे यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात आली.
राज्य उत्पादन शुल्क विभागाचे निरीक्षक देविदास नेहूल यांना गुप्त बातमीदारामार्फत माहिती मिळाली होती की, आंबाडूकपाडा शिवार परिसरातील एका कुडाच्या झोपडीत बनावट देशीदारू तयार केली जात आहे. माहितीची खातरजमा करून पथकाने दोन पंचांसमक्ष घटनास्थळी छापा टाकला.या धडक कारवाईत ९० मिलीच्या ५१०० सीलबंद बनावट देशीदारू बाटल्या, १०० लिटर तयार बनावट दारू, ५०० लिटर शुद्ध मद्यार्क (स्पिरीट), १८ हजार रिकाम्या प्लास्टिकच्या बाटल्या, प्लास्टिक टाक्या, दारू निर्मितीचे साहित्य तसेच स्विफ्ट डिझायर कार (क्र. GJ05-CL-5480) असा मोठा मुद्देमाल जप्त करण्यात आला.या प्रकरणी अजयसिंग उजयसिंग उखळदे (वय २६) मनोहर हिरालाल पिंपळदे (वय २४) मोगा शिवाजी मुसळदे (वय २७) रा. सुलतानपूर, ता. शहादा, जि. नंदुरबारयांच्याविरुद्ध महाराष्ट्र दारुबंदी अधिनियमाच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपींना शिरपूर न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली.ही कारवाई निरीक्षक देविदास नेहूल यांच्या नेतृत्वाखाली दुय्यम निरीक्षक संतोष निकम, एम. डी. पाटील, जवान काशिनाथ गोसावी, प्रतीकेश भामरे, केतन जाधव, हेमंत पाटील, एम. पी. म्हस्के, वाहन चालक रविंद्र देसले व निलेश मोरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post शिरपूरात बनावट देशीदारू कारखान्यावर राज्य उत्पादन शुल्क विभागाची धडक कारवाई  ७.३६ लाखांचा मुद्देमाल जप्त; तीन आरोपी जेरबंद appeared first on ग्रामस्थ आवाज़.
शिरपूर | प्रतिनिधी
 महामार्गावर प्रवाशांना टार्गेट करून बॅग लिफ्टिंग करणाऱ्या परराज्यातील गुन्हेगारांच्या टोळीवर शिरपूर तालुका पोलिसांनी जबरदस्त कारवाई करत मुख्य आरोपीला मुद्देमालासह जेरबंद केले आहे. पोलिसांच्या या धडाकेबाज कारवाईमुळे गुन्हेगारांमध्ये खळबळ उडाली असून नागरिकांकडून पोलिसांचे कौतुक होत आहे.
 दि. ०५ मे २०२६ रोजी सांगवी गावाच्या शिवारातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वरील देव मोगरा चहा हॉटेलसमोर उभ्या असलेल्या इनोव्हा (MH 41 AK 0101) गाडीतून अज्ञात चोरट्यांनी फिर्यादीची बॅग लंपास केली होती. या बॅगेमध्ये रोख रक्कम, एटीएम कार्ड, डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्ससह महत्त्वाची कागदपत्रे होती.
 घटनेनंतर शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात गु.र.नं. १४७/२०२६ अन्वये BNS कलम ३०३(२) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेऊन पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे वेगाने फिरवली.
 तांत्रिक विश्लेषण, गोपनीय माहिती आणि सततच्या पाठपुराव्यानंतर आरोपी मध्यप्रदेश राज्यातील धार जिल्ह्यातील असल्याचे निष्पन्न झाले. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून कल्याण जगदोश आलावा (वय २५) रा. डेडगाव, ता. मनावर, जि. धार (मध्यप्रदेश) याला अटक केली.
 आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यास ११ मे २०२६ पर्यंत ४ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. चौकशीदरम्यान आरोपीकडून ₹५५ हजार रोख रक्कम, इयरबड्स, घड्याळ, विविध बँकांचे एटीएम व डेबिट कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड आणि ड्रायव्हिंग लायसन्स असा एकूण सुमारे ₹५७ हजारांचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे.
 सदरची उल्लेखनीय कारवाई पोलीस अधीक्षक विशाल आनंद सिंगुरी, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे, उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वात पोहेका सुनील पाठक, संतोष पाटील, योगेश मोरे, स्वप्नील बांगर आणि विजय डिवरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post महामार्गावर बॅग लिफ्टिंग करणाऱ्या परराज्यातील टोळीचा शिरपूर तालुका पोलिसांनी केला पर्दाफाश!
 अवघ्या काही तासांत आरोपी जेरबंद; ५७ हजारांचा मुद्देमाल हस्तगत appeared first on ग्रामस्थ आवाज़.
धुळे जिल्ह्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची उद्या पहिली पत्रकार परिषद
शिरपूर  प्रतिनिधी
धुळे जिल्ह्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक मा. विशाल आनंद सर हे उद्या दि. 09 मे 2026 रोजी दुपारी 12:30 वाजता मीडिया प्रतिनिधींशी प्रथमच संवाद साधणार आहेत. ही महत्त्वपूर्ण पत्रकार परिषद मंथन हॉल, धुळे येथे आयोजित करण्यात आली आहे.
जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था, वाढते गुन्हे, पोलिस प्रशासनाची आगामी दिशा तसेच नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी राबविण्यात येणाऱ्या उपाययोजनांबाबत पोलीस अधीक्षक आपली भूमिका स्पष्ट करण्याची शक्यता व्यक्त होत आहे. त्यामुळे या पत्रकार परिषदेकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.पोलीस अधीक्षक कार्यालयाच्या जनसंपर्क विभागामार्फत सर्व प्रिंट, इलेक्ट्रॉनिक व डिजिटल मीडिया प्रतिनिधींना उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
जनसंपर्क अधिकारी
पोलीस अधीक्षक कार्यालय, धुळे
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post धुळे जिल्ह्यात नवनियुक्त पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांची उद्या पहिली पत्रकार परिषद appeared first on ग्रामस्थ आवाज़.
शिरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई कंटेनरमधून तब्बल ४४ लाखांच्या विदेशी दारूचा साठा जप्त!
शिरपूर | प्रतिनिधी
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पोलिसांनी राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५२ वर मोठी कारवाई करत महाराष्ट्र शासनाचा कर बुडवून विक्रीसाठी आणली जात असलेली तब्बल ₹४४ लाख ६३ हजार ८०० किमतीची विदेशी दारू आणि कंटेनर जप्त केला आहे. या कारवाईमुळे अवैध दारू तस्करांचे धाबे दणाणले असून जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.दि. ०७ मे २०२६ रोजी रात्री पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना गोपनीय माहिती मिळाली की, सेंधवा (मध्यप्रदेश) मार्गे धुळे दिशेने जाणाऱ्या RJ 32 GB 4036 या कंटेनरमधून मोठ्या प्रमाणात अवैध दारू वाहतूक होत आहे. माहितीच्या आधारे पोलिसांनी हाडाखेड चेकपोस्ट येथे सापळा रचला.रात्री उशिरा संशयित कंटेनर अडवून चालक सतिषकुमार पुडाराम जाट (रा. हरियाणा) याची चौकशी करण्यात आली. मात्र चालकाने मालाबाबत समाधानकारक माहिती दिली नाही. त्यामुळे वाहन पोलीस ठाण्यात आणून सकाळी पंचांसमक्ष कंटेनरची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान कंटेनरमध्ये “ऑल सिझन्स”, “अंकल टॉम” आणि “रॉयल चॅलेंज” कंपनीच्या देशी-विदेशी दारूचे मोठ्या प्रमाणात खोके आढळून आले. विशेष म्हणजे बाटल्यांवर “Only Sale For Union Territory Chandigarh” असे लेबल असल्याने महाराष्ट्रात बेकायदेशीर विक्रीसाठी हा साठा आणण्यात आल्याचे स्पष्ट झाले. जप्त मुद्देमालात समावेश:▪️ ऑल सिझन्स – १८० मिलीचे १६० खोके▪️ ऑल सिझन्स – ७५० मिलीचे ५० खोके▪️ अंकल टॉम – ७५० मिलीचे ४९ खोके▪️ अंकल टॉम – १८० मिलीचे १०० खोके▪️ रॉयल चॅलेंज – १८० मिलीचे ०७ खोके▪️ टाटा कंटेनर RJ 32 GB 4036 एकूण मुद्देमाल किंमत : ₹४४,६३,८००/-याप्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध  गुन्हा  दाखल करण्यात आला असून आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोसई मनोज कचरे करीत आहेत
.सदर कारवाई यांनी केली मा. श्री. विशाल आनंद (पोलीस अधीक्षक, धुळे), श्री. अजय देवरे (अपर पोलीस अधीक्षक, धुळे) तसेच श्री. विश्वजोत जाधव (उपविभागीय पोलीस अधिकारी, शिरपूर उपविभाग) यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.या कारवाईत शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखाली पोसई मनोज कचरे, संतोष पाटील,  संदीप ठाकरे, योगेश मोरे,  विजय दिवरे, स्वप्निल बांगर,  सुनील पवार,  अल्ताफ मिर्झा तसेच गुरुदास बडगुजर यांनी विशेष मेहनत घेत यशस्वी कारवाई केली.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post शिरपूर तालुका पोलिसांची धडाकेबाज कारवाई   कंटेनरमधून तब्बल ४४ लाखांच्या विदेशी दारूचा साठा जप्त! appeared first on ग्रामस्थ आवाज़.
राष्ट्रीय महामार्गावर थरारक चोरी! हॉटेलसमोर उभी कार फोडून ६० हजारांची रोकड व कागदपत्रे लंपास
धुळे जिल्ह्यातील शिरपूर तालुका पुन्हा एकदा चोरट्यांच्या निशाण्यावर आला असून महामार्गालगत घडलेल्या धाडसी चोरीच्या घटनेमुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटना नेमकी काय?
दि. ०५ मे २०२६ रोजी सायंकाळी सुमारे ५:३० वाजता, सांगवी गावाच्या शिवारातील देवमोगारा हॉटेल परिसरात ही घटना घडली. नाशिक येथील रहिवासी कपिला प्रकाश कवडे (वय ५५) यांनी आपली इनोव्हा कार (MH 41 AK 0101) हॉटेलबाहेर उभी केली होती.
याच दरम्यान अज्ञात चोरट्यांनी संधी साधत कारमध्ये प्रवेश करून मोठ्या कौशल्याने चोरी केली.
चोरी गेलेल्या वस्तू :
₹६०,००० रोख रक्कम (₹५०० च्या १२० नोटा)
एक बॅग बॅगेतील महत्त्वाचे कागदपत्र :
आधार कार्ड पॅन कार्ड डेबिट कार्ड
क्रेडिट कार्ड चोरट्यांनी ही सर्व मालमत्ता फिर्यादीच्या संमतीशिवाय लंपास केली.
दिवसाढवळ्या धाडसी चोरी – सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
महामार्गालगत, तेही हॉटेलसारख्या वर्दळीच्या ठिकाणी अशा प्रकारे चोरी होणे अत्यंत गंभीर बाब मानली जात आहे. यामुळे प्रवासी प्रवासी व स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेबाबत मोठा प्रश्न निर्माण झाला आहे.
पोलीस यंत्रणा सतर्क; तपास सुरू
या प्रकरणी अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी तपास सुरू केला आहे. परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात असून आरोपींचा शोध घेण्याचे काम वेगाने सुरू आहे.
नागरिकांमध्ये संताप
या घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्न उपस्थित केले आहेत. “महामार्गावर देखील वाहन सुरक्षित नाहीत का?” असा सवाल स्थानिकांकडून उपस्थित केला जात आहे.
शिरपूर तालुक्यात वाढत्या चोरीच्या घटनांमुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर होत असून, पोलिसांनी याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा अशा घटना वाढण्याची भीती व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post राष्ट्रीय महामार्गावर थरारक चोरी! हॉटेलसमोर उभी कार फोडून ६० हजारांची रोकड व कागदपत्रे लंपास appeared first on ग्रामस्थ आवाज़.
मुंबई-आग्रा महामार्गावर मृत्यूचा सापळा! भीषण धडकेत दोघांचा जागीच अंत; शिरपूर हादरले
शिरपूर (प्रतिनिधी) : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावर बुधवारी (दि. २२ एप्रिल) सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास भीषण अपघात घडून दोन जणांचा जागीच मृत्यू झाल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उभ्या असलेल्या खाजगी प्रवासी वाहनाला मागून भरधाव आयशर ट्रकने दिलेल्या जोरदार धडकेत ही दुर्दैवी घटना घडली.
या भीषण अपघातात मनीषा राजेंद्र पाटील (वय ४६, रा. पिंपरखेड, ता. चाळीसगाव, जि. जळगाव) आणि बंटी किशन जाधव (वय ३२, रा. हिसाळे, ता. शिरपूर, जि. धुळे) यांचा जागीच मृत्यू झाला. धडक इतकी प्रचंड होती की वाहनाचा चक्काचूर झाला आणि दोघांनाही गंभीर दुखापत होऊन त्यांचा घटनास्थळीच अंत झाला.
मिळालेल्या माहितीनुसार, शिरपूरहून हिसाळे गावाकडे जाणारे प्रवासी वाहन महामार्गावरील हॉटेल आरतीसमोर रस्त्याच्या कडेला उभे होते. त्याचवेळी मागून येणाऱ्या डी.डी. ०१ जी ९७५२ क्रमांकाच्या आयशर ट्रकने या वाहनाला जबर धडक दिली.
अपघातानंतर घटनास्थळी एकच गोंधळ उडाला. जखमींना तात्काळ शासकीय रुग्णवाहिकेद्वारे शिरपूर उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. तेथे वैद्यकीय अधिकारी डॉ. दिलीप बस्सी यांनी तपासणी करून दोघांना मृत घोषित केले.
या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, मृत मनीषा पाटील या लग्नकार्याच्या निमित्ताने हिसाळे येथे आल्या होत्या. तब्येत बिघडल्याने उपचारासाठी शिरपूरला जाऊन परत येत असतानाच हा काळजाचा ठोका चुकवणारा अपघात घडला. त्या नायब तहसीलदार विजय पाटील यांच्या भगिनी असल्याची माहिती समोर आली आहे.
या दुर्दैवी घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून हळहळ व्यक्त केली जात आहे.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post मुंबई-आग्रा महामार्गावर मृत्यूचा सापळा!  भीषण धडकेत दोघांचा जागीच अंत; शिरपूर हादरले appeared first on ग्रामस्थ आवाज़.
धुळ्यातील दारुबंदी खात्यात महिला कर्मचाऱ्याचा छळ? मुंबई आयुक्तांकडे थेट तक्रार; चौकशी सुरू**
धुळे (प्रतिनिधी):
राज्य उत्पादन शुल्क विभागातील एका महिला कर्मचाऱ्याने सहकाऱ्यांकडून होत असलेल्या कथित शारीरिक व मानसिक छळाविरोधात थेट मुंबई येथील आयुक्तांकडे तक्रार केल्याने धुळे जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली आहे.
पीडित महिलेच्या तक्रारीनुसार, गेल्या चार महिन्यांपासून काही सहकारी कर्मचारी तिच्यावर अश्लील शेरेबाजी, अंगलट येणे आणि विनयभंगासारखे प्रकार करत आहेत. विशेष म्हणजे, हे प्रकार उघडपणे होत असल्याचा आरोप तिने केला असून, संबंधित घटनांचे काही व्हिडिओ पुरावेही तिने मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याचे सांगितले आहे.
पीडित महिला एकल माता असून, कारवाईच्या ठिकाणी जाताना काही कर्मचारी मुद्दाम शारीरिक स्पर्श करतात, अपमानास्पद भाषा वापरतात, तसेच तिला कनिष्ठ दर्जाची कामे करण्यास सांगून मानसिक छळ करतात, असेही तक्रारीत नमूद आहे. या प्रकारात एका महिला कर्मचाऱ्याचाही सहभाग असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे.
या सर्व प्रकाराबाबत वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे वारंवार तक्रार करूनही अपेक्षित प्रतिसाद न मिळाल्याने, अखेर पीडितेने थेट मंत्रालयातील आयुक्तांकडे धाव घेतली. या तक्रारीची दखल घेत अशासकीय सदस्यांच्या माध्यमातून चौकशी सुरू करण्यात आली आहे.
दरम्यान, ज्यांच्यावर आरोप आहेत त्यापैकी एक कर्मचारी लवकरच सेवानिवृत्त होणार असल्याने, चौकशी लवकर पूर्ण करून संबंधितांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी पीडित महिलेने केली आहे.
या प्रकरणाबाबत दारुबंदी विभागाच्या अधिक्षक स्वाती काकडे यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करण्यात आला; मात्र त्यांचा भ्रमणध्वनी प्रतिसाद देऊ शकला नाही. त्यामुळे अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट झालेली नाही.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post धुळ्यातील दारुबंदी खात्यात महिला कर्मचाऱ्याचा छळ? मुंबई आयुक्तांकडे थेट तक्रार; चौकशी सुरू** appeared first on ग्रामस्थ आवाज़.
फोन का नाही केला? या किरकोळ कारणावरून पत्नीचा खून; शिरपूर तालुक्यात संतापजनक घटना
शिरपूर (धुळे) | दि. 19 एप्रिल 2026
“ शिरपूर तालुक्यातील खैरकुटी गावात घडलेली घटना फोन का केला नाही?” या क्षुल्लक कारणावरून संतापाच्या भरात पतीने पत्नीचा दगडाने ठेचून खून केल्याची थरारक घटना शिरपूर तालुक्यातील खैरखुटी गावात घडली असून या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, सुनील सायमल पावरा (वय 30) हा गेल्या काही दिवसांपासून बाहेरगावी होता. दरम्यान त्याची पत्नी ललिता सुनील पावरा (वय 25) हिने त्याला फोन का केला नाही, या कारणावरून दोघांमध्ये वाद झाला. हा वाद इतका विकोपाला गेला की, सुनील पावरा याने संतापाच्या भरात पत्नीच्या डोक्यात दगड टाकून तिचा जागीच खून केला.घटनेची माहिती मिळताच शिरपूर तालुका पोलीस स्टेशनचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आरोपीस त्वरित ताब्यात घेतले असून परिस्थिती नियंत्रणात आणण्यात यश मिळवले.
या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस स्टेशन येथे विविध गुन्हा अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक मनोज कचरे करीत आहेत.
ही कारवाई यांनी केली पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. या पथकात पोसई मनोज कचरे यांच्यासह राजू हिसले, अनिल चौधरी, जाकिर शेख, संतोष पाटील, संदिप ठाकरे, आबा भिल, योगेश मोरे, स्वप्निल बांगर, अल्ताफ मिझा, ईसरार फारुकी आदींचा समावेश होता.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post फोन का नाही केला? या किरकोळ कारणावरून पत्नीचा खून; शिरपूर तालुक्यात संतापजनक घटना appeared first on ग्रामस्थ आवाज़.
शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : गावठी पिस्टलसह २ आरोपी जेरबंद
शिरपूर (धुळे) : शिरपूर शहर व परिसरात बेकायदेशीर शस्त्रांची खरेदी-विक्री रोखण्यासाठी शिरपूर शहर पोलिसांनी मोठी कामगिरी बजावत गावठी बनावटीचे पिस्टल व दोन जिवंत काडतुसांसह दोन संशयित आरोपींना जेरबंद केले आहे. ही कारवाई दि. ११ एप्रिल २०२६ रोजी दुपारी १.४५ वाजण्याच्या सुमारास शिरपूर-शहादा रोडवरील शिंगावे गावाकडे जाणाऱ्या रस्त्यावर करण्यात आली. गुप्त माहितीवरून सापळा पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांना गुप्त बातमी मिळाली होती की, दोन इसम गावठी पिस्टलची खरेदी-विक्री करण्यासाठी त्या परिसरात येणार आहेत. या माहितीची खात्री करून तात्काळ छापा टाकण्यासाठी पोउनि संदिप दरवडे व त्यांच्या पथकाला आदेश देण्यात आले.
पोलीस पथकाने पंचांसह ठिकाणी सापळा रचला. दरम्यान, दोन संशयित इसम एकमेकांशी देवाण-घेवाण करत असल्याचे दिसून आले. संशय बळावल्याने दुपारी २.१० वाजता छापा टाकून दोघांना रंगेहाथ पकडण्यात आले.आरोपींची ओळख पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या आरोपींची नावे पुढीलप्रमाणे आहेत :पवन दादा कोतवाल (वय १९)रा. काळेपडळ, हडपसर, पुणे अक्षय संदिप पाटील (वय २१)रा. भटाणे, ता. शिरपूर, जि. धुळे जप्तीची माहिती तपासादरम्यान पवन कोतवाल याच्या अंगझडतीत पुढील साहित्य आढळले : एक गावठी बनावटीचे स्टीलचे पिस्टल (काळ्या फायबर मुठीसह)किंमत : ₹२५,०००/-दोन जिवंत काडतुसे किंमत : ₹२,०००/- एकूण जप्त माल : ₹२७,०००/-तसेच आरोपींकडून मोबाईल फोन देखील जप्त करण्यात आले आहेत.
गुन्हा दाखल या प्रकरणी शिरपूर शहर पोलीस ठाण्यात विविध गुन्हा दाखल दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.सदरची कामगिरी यांनी केली मा. पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी तसेच पोउनि संदिप दरवडे यांच्या नेतृत्वाखाली डी.बी. पथकातील पोहेकॉ रविंद्र आखडमल, पोहेकॉ अतुल पाटील, पोकों आरीफ तडवी, योगेश दाभाडे, मनोज महाजन, सोमा ठाकरे, विनोद आखडमल, सचिन वाघ, भटू साळुंके, मनोज दाभाडे, प्रशांत पवार, गोविंद कोळी तसेच चापोकों रविंद्र महाले व विजय पाटील यांनी ही उल्लेखनीय कामगिरी बजावली.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई : गावठी पिस्टलसह २ आरोपी जेरबंद appeared first on ग्रामस्थ आवाज़.
नरडाणा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी : BlaBlaCarच्या माध्यमातून लुटमार करणारे दोन आरोपी जेरबंद
शिरपुर नरडाणा, ता. शिंदखेडा : मुंबई-आग्रा महामार्गावर मध्यरात्री घडलेल्या थरारक घटनेत नरडाणा पोलीसांनी तत्पर कारवाई करत BlaBlaCar अॅपच्या माध्यमातून कारमध्ये लिफ्ट घेऊन चालकाची लूट करणाऱ्या दोन आरोपींना मुद्देमालासह अटक केली आहे.
दि. ११ एप्रिल २०२६ रोजी रात्री १२:४३ वाजता डायल ११२ वर राहुल सपकाळ (रा. नरडाणा) यांनी कॉल करून एका लाल रंगाच्या वोक्सवेगन पोलो कारमध्ये एका व्यक्तीस तिघेजण मारहाण करत असल्याची माहिती दिली. माहिती मिळताच पोलीस कर्मचारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. मात्र, पोलीस येत असल्याचे लक्षात येताच आरोपी अंधाराचा फायदा घेऊन पसार झाले.जखमी अवस्थेत सापडलेल्या तनुष राजेश तोमर (वय २६, रा. भोपाल) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांनी BlaBlaCar अॅपवरून नवी मुंबई ते भोपाल प्रवासासाठी तीन अनोळखी व्यक्तींना लिफ्ट दिली होती. नाशिक येथून कारमध्ये बसलेल्या आरोपींपैकी एकाने प्रवासादरम्यान उलटीचा बहाणा करून कार थांबवायला लावली. त्यानंतर आरोपींनी तोमर यांच्या डोळ्यात मिरची स्प्रे मारून हात-पाय दोरीने बांधले तसेच चाकू व पिस्टलचा धाक दाखवून त्यांच्याकडील ५,००० रुपये रोख हिसकावले व कार पळवण्याचा प्रयत्न केला.दरम्यान, नरडाणा पोलीसांनी तात्काळ शोधमोहीम राबवून रेस्टहाऊस मागील शेतातून दोन संशयितांना शिताफीने ताब्यात घेतले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे गजानन शिवकुमार शर्मा (वय २८, रा. ठाणे) व अभिनव शर्मा (वय १९, रा. उत्तर प्रदेश) अशी असून तिसरा आरोपी अद्याप फरार आहे.पोलीसांनी आरोपींकडून ५,००० रुपये रोख, एक नकली पिस्टल, चाकू, मिरची स्प्रे, दोरी व मोबाईल फोन असा एकूण सुमारे १५,००० रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे.या प्रकरणी नरडाणा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत संबंधित कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वी कारवाई
ही उल्लेखनीय कारवाई मा. पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे व मा. उपविभागीय पोलीस अधिकारी विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.
या कारवाईत नरडाणा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश मोरे, पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील, प्रेपोउनि अजय सोनवणे, तसेच पोलीस हेड कॉन्स्टेबल योगेश गिते, ललित पाटील, राकेश शिरसाठ, नारायण गवळी, चंद्रकांत साळुंके, रविंद्र मोराणीस, गणेश पाटील, धनेश कुंकारी, पोलीस कॉन्स्टेबल प्रशांत पाटील, अर्पण मोरे, विजय माळी, दिपक भामरे, विनोद कोळी, सचिन बागुल, अनिल सोनवणे, पंकज भोई, चापोहेका सुनील पगारे, भरत भगरे, होमगार्ड जितेंद्र रणदिवे व पोलीस स्टेशन स्विपर आसीफ शहा यांनी सहभाग घेत ही कामगिरी यशस्वीरीत्या पार पाडली.
ग्रामस्थ आवाज
मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.
gramasthaawaj.co.in
The post नरडाणा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी : BlaBlaCarच्या माध्यमातून लुटमार करणारे दोन आरोपी जेरबंद appeared first on ग्रामस्थ आवाज़.