Homeक्राईमधुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी...

धुळे स्थानिक गुन्हे शाखेची धडाकेबाज कारवाई दहशत माजविण्याच्या उद्देशाने देशी कट्टा बाळगणारा आरोपी जाळ्यात

शिरपुर शहरात शांतता व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी धुळे पोलिसांनी कडक पावले उचलण्यास सुरुवात केली असून, त्याचाच एक भाग म्हणून स्थानिक गुन्हे शाखेने मोठी कारवाई करत देशी गावठी कट्टा बाळगणाऱ्या आरोपीला अटक केली आहे.

धुळे जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी महानगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अवैध धंदे व बेकायदेशीर शस्त्रांवर कठोर कारवाई करण्याचे आदेश दिले होते. या निर्देशानुसार स्थानिक गुन्हे शाखेने सक्रिय मोहीम राबवली.

दि. ६ एप्रिल २०२६ रोजी मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे,  एलसीबी पोलीस  निरीक्षक  श्रीराम पवार यांच्या नेतृत्वाखालील पथकाने मुंबई-आग्रा महामार्गावरील नगावबारी येथील हॉटेल साई किशनजवळ सापळा रचला. यावेळी राहुल पांडुरंग पाटील (वय २९, रा. वरवाडे, ता. शिरपूर, जि. धुळे) हा इसम संशयास्पद हालचाली करताना आढळला.तपासणीदरम्यान आरोपीकडून देशी बनावटीचा गावठी कट्टा (पिस्टल) मॅगझीनसह आणि एक जिवंत काडतूस असा एकूण ₹४१,००० किंमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. आरोपी हा परिसरात दहशत माजविण्याच्या उद्देशाने हे शस्त्र बाळगत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.या प्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा क्रमांक ९७/२०२६ नोंदवून भारतीय शस्त्र अधिनियम १९५९ च्या कलम ३/२५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.ही कारवाई यांनी केली  पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे व अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्रीराम पवार, पोउनि. चेतन मुंढे तसेच अंमलदार पवन गवळी, आरीफ पठाण, राहुल सानप, देवेंद्र ठाकुर व मयूर पाटील यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!