Homeक्राईमशिरपूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ..! एकाच रात्रीत दोन गावांत चार घरफोड्या; लाखोंचा...

शिरपूर तालुक्यात चोरट्यांचा धुमाकूळ..! एकाच रात्रीत दोन गावांत चार घरफोड्या; लाखोंचा ऐवज लंपास, ग्रामीण भागात भीतीचे सावट

शिरपूर | प्रतिनिधी

शिरपूर तालुक्यातील ग्रामीण भागात चोरट्यांनी पुन्हा एकदा धुमाकूळ घालत एकाच रात्रीत दोन गावांमध्ये तब्बल चार धाडसी घरफोड्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. आमोदे गावात एक तर बलकुवे गावात सलग तीन घरफोड्या झाल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये प्रचंड संताप व्यक्त होत आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शुक्रवारी मध्यरात्रीच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद घरांना लक्ष्य करत घरफोड्या केल्या. चोरट्यांनी घरातील सोन्या-चांदीचे दागिने, रोख रक्कम तसेच इतर मौल्यवान वस्तूंवर हात साफ करत लाखो रुपयांचा ऐवज लंपास केल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.

विशेष म्हणजे, मागील काही महिन्यांपासून तालुक्यात घरफोडीच्या घटनांमध्ये वाढ होत असताना अनेक प्रकरणांचा अद्याप उलगडा झालेला नाही. त्यातच पुन्हा एकाच रात्रीत चार ठिकाणी चोरी झाल्याने पोलिसांच्या कार्यक्षमतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. ग्रामीण भागात रात्रीच्या गस्तीत वाढ करण्याची जोरदार मागणी ग्रामस्थांकडून करण्यात येत आहे.

घटनेची माहिती मिळताच शहर पोलिसांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. अज्ञात चोरट्यांचा शोध घेण्यासाठी तपासाची चक्रे वेगाने फिरविण्यात येत असून पुढील तपास शहर पोलीस करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

वाकडला फन झोनमध्ये बदलण्यासाठी हॅपी स्ट्रीट्स | पुणे बातम्या

२४ मे रोजी वाकडमधील हॅपी स्ट्रीट्सचा नकाशा पुणे : 24 मे रोजी हॅप्पी स्ट्रीट्स परत येताच वाकड सजीव होईल, साई चौक ते पीसीएमसी...

४७९ किलो गांजा जप्त करण्यात पोलिसांना मदत झाली आंतरराज्य टोळीचा पर्दाफाश

टाइम्स न्यूज नेटवर्कपुणे : या वर्षी 28 फेब्रुवारी रोजी बारामती तालुक्यातील जळोची गावातील एका शेतातून 2.30 कोटी रुपयांचा 479 किलो गांजा जप्त...

इयत्ता बारावीच्या मार्कशीटचे वाटप सोमवारी होणार | पुणे बातम्या

तामिळनाडूचे शालेय विद्यार्थी परीक्षा लिहित आहेत पुणे : फेब्रुवारी-मार्चमध्ये झालेल्या उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इयत्ता 12) परीक्षेच्या गुणपत्रिका आणि प्रमाणपत्रे इतर कागदपत्रांसह सर्व मान्यताप्राप्त...

इंधन दरवाढीनंतर, राज्य कारपूलिंग ॲप्स आणि सामायिक ऑटोरिक्षा चालवण्यास परवानगी देईल

पुणे : कारपूलिंग ॲप्स, राइड-शेअरिंग प्लॅटफॉर्म आणि सामायिक ऑटोरिक्षा लवकरच राज्यात कार्यरत होतील, सौजन्याने इंधन दरवाढ."राज्यात आतापर्यंत कारपूलिंग सेवेला परवानगी नव्हती. पण...

कचरा वेचक युनियनला PMC आरोग्य योजनेत नागरी कर्मचाऱ्यांचा समावेश हवा आहे | पुणे बातम्या

पुणे : पुणे महानगरपालिकेने (पीएमसी) त्यांच्या कामगारांना लाइफ कव्हर द्यावे आणि नागरी कर्मचाऱ्यांना दिल्या जाणाऱ्या आरोग्य योजनेत त्यांचा समावेश करावा, अशी मागणी...

error: Content is protected !!