Homeमहत्त्वाचेपोलिस कर्मचारींनी एसपीं चा आदेश धुडकाला.! बदली आदेशानंतरही अनेक पोलीस जुन्याच...

पोलिस कर्मचारींनी एसपीं चा आदेश धुडकाला.! बदली आदेशानंतरही अनेक पोलीस जुन्याच ठिकाणी कार्यरत..!

धुळे | प्रतिनिधी

जिल्हा पोलीस दलात सध्या ५१ पोलिस कर्मचारीचे बदली आदेश निघाल्यानंतर ही काही कर्मचारी बदलीच्या ठिकाणी रुजू झालेले दिसून येत नाहीत. मात्र या प्रकाराची जोरदार चर्चा जिल्हाभरात दबक्या आवाजात सुरू आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी पोलीस अंमलदारांच्या बदल्यांचे आदेश काढून संबंधितांना तात्काळ कार्यमुक्त होऊन बदलीच्या ठिकाणी जाण्याचे निर्देश दिले होते. बदली आदेश निघूनही अनेक कर्मचारी अजून ही नवीन ठिकाणी कार्यरत झालेले नाहीत. याबाबत आता जिल्हा पोलिस दलात हा चर्चेचा विषय बनला आहे.

विशेष म्हणजे, जिल्ह्यातील अनेक पोलीस कर्मचारी हे बदलीच्या ठिकाणी रुजू न होता सन२०१६ पासुन एकाच ठिकाणी ठाण मांडून बसले आहेत. बदलीचे आदेश पारित झाल्यानंतर ही नवीन ठिकाणी रुजू न झाल्याने वरिष्ठांच्या आदेशाला उघडपणे नाकारले धुडकावले आहे. यामुळे पोलिस अधीक्षकांचे आदेश फक्त कागदावरच राहिले का?” असा सवाल आता उपस्थित होऊ लागला आहे. पोलिस अधीक्षक यांनी ५१ कर्मचाऱ्यांच्या बदलीबाबत आदेश नुकताच दि.१४ मे २०२६ रोजी काढला आहे.

दरम्यान, सोनगीर पोलीस स्टेशनमधील एका पोलीस कर्मचाऱ्यावर कर्तव्यात हलगर्जीपणाचा ठपका ठेवत थेट निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. एका बाजूला शिस्तभंगावर कठोर कारवाई केली जाते, तर दुसऱ्या बाजूला बदली आदेश धाब्यावर बसवणाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई नसल्याने पोलीस प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे असे ही समजते.

तर विशेष सूत्रांच्या माहितीनुसार, काही कर्मचाऱ्यांनी स्थानिक दबाव, राजकीय पाठबळ आणि अंतर्गत सेटिंगच्या जोरावर चार्ज रोखून धरल्याचीही चर्चा सुरू आहे. परिणामी नवीन ठिकाणी नियुक्त करण्यात आलेल्या कर्मचाऱ्यांना रुजू होण्यात अडचणी निर्माण होत असून अनेक पोलीस स्टेशनमधील कामकाजावर त्याचा परिणाम होत असल्याचे सांगितले जात आहे.

धुळे पोलीस दलात शिस्त आणि आदेशाचे पालन आणि १२ कलमी योजना वापरून आपण पोलिस दलाची प्रतिमा सर्व सामान्यमध्ये उंचावणार असल्याचे धुळे जिल्हा पोलिस दलात एसपी विशाल आनंद हे आल्यानंतर त्यांनी प्रसार माध्यमातून माहिती दिली होती. मात्र आता जिल्हा पोलिस दलातील या ५१ पोलिस कर्मचारी बदली ठिकाणी हजर होतात की, नाही हा आता संशोधनाचा विषय बनला आहे. तर जिल्हा पोलीस अधीक्षक बदलीच्या आदेशाबाबत कोणती कारवाई करतात. याकडे जिल्हा पोलिस दलातील कर्मचारी चे लक्ष लागले आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पुणे कँट पार्किंग शुल्क वाढीमुळे नागरिकांची नाराजी आहे. पुणे बातम्या

पार्किंगच्या पायाभूत सुविधा आणि वाहतूक व्यवस्था सुधारल्याशिवाय सुधारित शुल्कांना जनतेचा विरोध होत राहील, असे रहिवाशांनी सांगितले. पुणे : पुणे कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (पीसीबी) दुचाकी...

सुप्रिया आणि राष्ट्रवादी काँग्रेस (एसपी) राज्य प्रमुखांनी विलीनीकरणाची चर्चा थांबवली, पक्षातील अनिश्चितता शमवली |...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्याध्यक्षा सुप्रिया सुळे पुणे/मुंबई: NCP (SP) ने बुधवारी सांगितले की पक्षाने इतर NCP गटात विलीन होण्याची शक्यता संपवली आहे. राज्य राष्ट्रवादीचे...

कोचिंग असोसिएशनने म्हटले आहे की लीक थांबवण्यासाठी NEET वर्षातून दोनदा आणि ऑनलाइन ठेवा. पुणे...

NEET-UG प्रश्नपत्रिका फुटल्याच्या विरोधात देशभरात निदर्शने सुरू आहेत. पुणे : प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने बुधवारी अशी मागणी केली आहे की भविष्यातील गळती आणि गैरप्रकार...

ज्युनियर डेव्हिस चषक आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत भारताची मजल

पुणे: कझाकस्तानमधील श्यामकेंट येथे बुधवारी झालेल्या ज्युनियर डेव्हिस कप (१६ वर्षांखालील) आशिया-ओशनिया अंतिम पात्रता स्पर्धेत भारतीय मुलांनी चीनचा ३-० असा धुव्वा उडवत...

वनराज खून प्रकरणातील संशयिताच्या भावावर पाच जणांनी गोळीबार केला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला, पीडितेचा...

जखमी ऑटोरिक्षा चालक अक्षय म्हस्के हा त्याच्या तीनचाकीमध्ये नाश्त्यासाठी थांबला असताना बुधवारी सकाळी हल्लेखोरांनी त्याच्यावर जवळून गोळीबार केला आणि त्याच्यावर प्राणघातक हल्ला केला....

error: Content is protected !!