Homeराजकीयदोंडाईचा नगर परिषदेचे १३ प्रभागांसाठी आरक्षण जाहीर....* *निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात...*

दोंडाईचा नगर परिषदेचे १३ प्रभागांसाठी आरक्षण जाहीर….* *निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात…*

दोंडाईचा प्रतिनिधी- (श. प्र.) येथील नगर परिषदेचे निवडणूकीचे पडघम वाजायला सुरुवात झाली आहे. आज दि. 8 रोजी 13 प्रभागांसाठी 26 जागांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. यापूर्वी नूकतेच नगराध्यक्षपदाचा बहुमान ओबीसी महिलेला घोषीत झाले आहे. आज जाहीर झालेल्या आरक्षणामुळे निवडणूक आणखीन गतिमान होणार आहे…

दोंडाईचा नगर परिषदेच्या नवीन प्रशासकीय इमारतीच्या सभागृहात आज दि. 8 रोजी सकाळी 11 वाजता आरक्षण सोडतसाठी विशेष सभेचे आयोजन करण्यात आले होते…

यावेळी शिरपूरचे उपविभागीय अधिकारी शरद मंडलिक, मुख्याधिकारी देवेंद्र परदेशी, नगररचनाकार विभागाचे साळुंखे, अभियंता शिवानंद राजपूत यांच्या उपस्थितीत आरक्षण सोडत काढण्यात आली…

13 प्रभागातील 26 वार्डांसाठी काढण्यात आलेले आरक्षण सोडत नुसार प्रभाग क्रमांक 1 मधील वार्ड अ- ओबीसी पुरुष ब-सर्वसाधारण महिला, प्रभाग क्रमांक 2 वार्ड अ- एसटी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 3 वार्ड अ- ए. सी पुरुष ब-सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 4 अ- ए.सी महिला ब-सर्वसाधारण पुरुष ब-सर्वसाधारण प्रभाग क्रमांक 5 वार्ड अ- ओबीसी पुरुष ब-सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 6 अ-ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 7 अ- ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 8 अ- ओबीसी पुरुष ब- सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 9 अ- ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 10 अ- ओबीसी महिला ब- सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 11 अ- एसटी महिला ब-सर्वसाधारण पुरुष प्रभाग क्रमांक 12 अ- एसटी पुरुष ब- सर्वसाधारण महिला प्रभाग क्रमांक 13 अ- एसटी पुरुष ब- सर्वसाधारण महिला याप्रमाणे आरक्षण सोडत काढण्यात आली आहे..

भाजपा शहराध्यक्ष जितेंद्र गिरासे, माजी अध्यक्ष प्रविण महाजन, माजी बांधकाम सभापती निखिल जाधव, माजी उपनगराध्यक्ष नबू पिंजारी, जितू गिरासे सर, कृष्णा नगराळे, नरेंद्र गिरासे, चिरंजीव चौधरी, नरेंद्र कोळी, भरतरी ठाकूर, ठाकरे सेनेचे शैलेश सोनार यांच्यासह विविध पक्षाचे पदाधिकारी आजी-माजी नगरसेवक सामाजिक राजकीय पदाधिकारी पत्रकार उपस्थित होते….

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!