Homeक्राईमशिरपूर तालुका पोलिसांचा ‘ऑपरेशन कट्टा’ यशस्वी..! मध्यप्रदेशातून आणले जात होते ३ गावठी...

शिरपूर तालुका पोलिसांचा ‘ऑपरेशन कट्टा’ यशस्वी..! मध्यप्रदेशातून आणले जात होते ३ गावठी पिस्टल; पोलिसांनी पाठलाग करून दोन आरोपींना जेरबंद!

शिरपूर  | प्रतिनिधी शिरपूर तालुका पोलिसांनी अवैध शस्त्र व्यवहारावर मोठा घाव घालत तीन गावठी बनावटीचे कट्टे, जिवंत काडतुसे आणि मॅगझीनसह दोन संशयितांना सिनेस्टाईल पाठलाग करून जेरबंद केले. मध्यप्रदेशातून शिरपूरकडे शस्त्रांचा साठा आणला जात असल्याची गोपनीय माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचत ही धडाकेबाज कारवाई केली. दि. 23 मे 2026 रोजी सायंकाळी 6.30 वाजेच्या सुमारास गुन्हेशोध पथकाला माहिती मिळाली की, दोन इसम उमर्टी (मध्यप्रदेश) येथून आंबे मार्गे शिरपूरकडे गावठी कट्टे आणि जिवंत काडतुसे घेऊन येत आहेत. माहिती मिळताच पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी यांनी तातडीने कारवाईचे आदेश दिले.पोलीस पथक आंबे गावाच्या परिसरात पोहोचले असता दगडी बाकड्याजवळ दोन संशयित इसम उभे असल्याचे दिसून आले. पोलिसांची गाडी पाहताच त्यांनी पळ काढण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी वेगाने पाठलाग करत दोघांनाही पकडले. अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे विकास उर्फ पल्लुराम मनोज घारु (रा. येवला, जि. नाशिक) रावसाहेब अशोक मोरे (रा. निमगाव, ता. येवला, जि. नाशिक)अशी आहेत. अंगझडतीमध्ये आरोपींकडून  ३ गावठी कट्टे (पिस्टल) ६ जिवंत काडतुसे २ अतिरिक्त मॅगझीन असा एकूण ₹१ लाख ६ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी शिरपूर तालुका पोलीस ठाण्यात विविध रित्या प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपींना अटक करण्यात आली आहे. ही कारवाई शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी (अतिरिक्त कार्यभार शिरपूर तालुका पोलीस ठाणे) यांच्या नेतृत्वाखाली पोसई मनोज कचरे, पोहेकॉ संतोष पाटील, संदिप ठाकरे, राजू ढिसले, पोकॉ योगेश मोरे, विजय डिवरे, स्वप्निल बांगर, चाअसई अल्ताफ मिर्झा व चापोकॉ इसरार फारुकी यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

एनडीएचा बँडमॅन त्याच्या क्वार्टरमध्ये लटकलेला आढळला

कीटकनाशकांच्या आत्महत्येच्या मृत्यूंमध्ये टी अव्वल, पॅराक्वॅट घातक: NCRB पुणे : खडकवासला येथील नॅशनल डिफेन्स ॲकॅडमी (NDA) मधील 28 वर्षीय बँड्समन रविवारी सकाळी 7...

डेटिंग ॲपवर स्टॅनगरशी बोलण्यासाठी कोंढवा बिझमॅनला ₹7 कोटी खर्च येतो

डेटिंग ॲपच्या फसवणुकीनंतर एक माणूस व्यथित झालेला दिसतो पुणे : कोंढवा येथील एका व्यावसायिकाने (५३) एका अनोळखी व्यक्तीशी मैत्री केली, जिला तो एक...

पुण्यातील भीषण अपघातानंतर ताब्यात घेतलेल्या डिलिव्हरी पार्टनरची हत्या झाली

पुणे : सुस येथील कुणाल मोहिते (३८) याच्या अपघाती मृत्यू प्रकरणाच्या बावधन पोलिसांच्या तपासात उलथापालथ झाली. त्यांनी शनिवारी आशिष पोळ (२६) या...

टूर ऑपरेटर परदेशी प्रवासाच्या संयमात देशांतर्गत पर्यटनाला चांदीचे अस्तर शोधतात

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वर्षभर परदेश प्रवास करण्याचे केलेले आवाहन देशांतर्गत पर्यटनाला चालना देणारे ठरू शकते, जर सरकारने याला चालना...

पुण्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्याची कार त्याच्यावर आदळून मृत्यू

पुणे : गुरुवारी पहाटे 1.15 च्या सुमारास कात्रज-देहू रोड बायपासवरील वडगाव पुलाजवळ चारचाकी वाहनाने धडक दिल्याने अकोल्यातील महेश गजानन मानकर या 21...

error: Content is protected !!