शिरपूर शहर पोलिसांची धडाकेबाज कारवाई; ४ किलो १९९ ग्रॅम चांदीचे दागिने, रोख रकमेसह ७.८३ लाखांचा मुद्देमाल जप्त नाशिक जिल्हातील मंदिरांमध्ये नालिव्च स्वरूपात चोरी करणान्या मध्यप्रदेशातील दोन सराईत चोरट्यांना शिरपूर शहर पोलिसांनी अटक करत राहा मंदिरफोडींचा पर्दाफाश केला आहे. संशयितांकडून ४ फिलो १९९ ग्रॅम वजनाचे चांदीचे दागिने आणि रोख रामम अता एकूण ७लाख ८३ हजार ४०० रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मंदिरांतील डोरीच्या घटनांमुळे नागरिकांमध्ये निर्माण झालेली भीती या कारवाईमुळे कनी गाली आहे. ३० जूनच्या रात्री शिरपूर तालुक्यातील सावळदे येथील दत्ता मंदिरात चोरी झाल्यानंतर शिरपूर शहर पोलिसांनी तपासाची सूत्रे हाती घेतली. सीसीटीव्ही फुटेज, तांत्रिक विश्लेषण आणि गोपनीय माहितीच्या आधारे तमास कहा पोलिसांनी मध्यप्रदेशातील बहयानी जिल्ह्यातील सदिन गिलदार देशका (२७) व मिकला रामसिंग देवका (३९) रा. नाहझ्या फल्या मोहाला ता. सेंधवा यांना ताब्यात घेतले चाँकशीत दोघांसंशयितांनी शिरपूर शहरातील शहादा रोडवरील एका घरात, सावळदे एका झोपडीत, म दात मंदिरात, धुळे येथील रोकडोबा हनुमान मंदिर परिसरातील श्रीराम मंदिर, मालेगाव जवळील रामदेव महाराज मंदिर, सटाणा जवळील साई बाबा मंदिचल चोरी केल्याची कबुली दिली. त्यामुळे शहर पोलिसांना धुळे व नाशिक जिल्ह्यातील एकूण सहा गुन्ह्यांची उबाल करण्यात यश आले. संतमितंवळून चांदीये का, मुकुट, माटल्या, कहे, जोडवे, पैंजण, साखळ्या, हार, इतर चांदीचे दागिने तसेच देखा क्रम जाए शरण्यात आली. जात मुद्देमालाचे एकूण मूल्य ७ लाख ८३ हजार ४०० रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले. सदर
कामगिरी जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद. अपर पोलीस अधीक्षक अजय देवरे उपविभागीय पोलीस अधिकारी सुधीर पाटील यांचे मार्गदर्शना खाली शिरपूर शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक किशोरकुमार परदेशी, पीलाआय जितेंद्र महाजन आणि पोलीस अंमलदार रविंद्र आखडमल, अतुल पाटील, योगेश दामाहे, गोविंद कोळी, विनोद आखडमल, मनोज महाजन, सचिन वाघ, प्रशांत पवार, मनोज दाभाडे, भटू साळुंके, आरीफ तडवी, सोमा ठाकरे, उमेश पवार, अनिता पावरा, चित्रा पावस आर.सी.पी. पथक यांनी केली आहे

मुख्य संपादक – गणेश दगा पाटील.





















