Homeमहत्त्वाचे“हेल्मेट नाही तर ऑफिसमध्ये प्रवेश नाही!” धुळे एसपी विशाल आनंद यांचा...

“हेल्मेट नाही तर ऑफिसमध्ये प्रवेश नाही!” धुळे एसपी विशाल आनंद यांचा कडक निर्णय; पोलीस दलात शिस्तीचा नवा अध्याय

धुळे | प्रतिनिधी

धुळे जिल्हा पोलीस दलात आता शिस्त आणि रस्ता सुरक्षेबाबत मोठा निर्णय घेण्यात आला असून, जिल्हा पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी हेल्मेट वापराबाबत कडक भूमिका घेतली आहे. यापुढे दुचाकीवरून येणाऱ्या कोणत्याही पोलीस अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला हेल्मेटशिवाय पोलीस अधीक्षक कार्यालयात प्रवेश दिला जाणार नाही.

पोलीस अधीक्षक विशाल आनंद यांनी स्वतः पुढाकार घेत “आधी स्वतः नियम पाळा, मग जनतेला सांगण्याचा अधिकार मिळतो,” असा स्पष्ट संदेश दिला आहे. या निर्णयानंतर पोलीस दलात हेल्मेट वापर अनिवार्य करण्यात आला असून, नियम मोडणाऱ्यांवर कठोर कारवाईचे संकेतही देण्यात आले आहेत.

वाहतूक नियमांचे पालन आणि अपघातांमध्ये होणारी जीवितहानी कमी करण्यासाठी पोलीस प्रशासन सातत्याने जनजागृती करत असते. मात्र आता स्वतः पोलीस दलानेच शिस्तीचा आदर्श निर्माण करण्याचा निर्धार केल्याने या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत आहे.

या नव्या नियमामुळे पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये जबाबदारीची भावना अधिक दृढ होणार असून, सामान्य नागरिकांमध्येही हेल्मेट वापराबाबत सकारात्मक संदेश जाणार असल्याची चर्चा सुरू आहे.

“हेल्मेट नाही… तर एन्ट्री नाही!”

धुळे पोलिसांच्या या निर्णयाची सध्या जिल्हाभर जोरदार चर्चा रंगली आहे

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!