Homeक्राईमअवैध दारू विक्रीवर थाळनेर पोलिसांचा छापा; ७२ हजारचा मुद्देमाल जप्त

अवैध दारू विक्रीवर थाळनेर पोलिसांचा छापा; ७२ हजारचा मुद्देमाल जप्त

शिरपुर होळनांथे गावात सिध्दीविनायक कॉलनी परिसरात अवैध देशी दारू विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती थाळनेर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक (सपोनि.) श्री. शत्रुघ्न पाटील यांना मिळाल्यानंतर त्यांनी तात्काळ कारवाईचे आदेश देत पोलीस पथक रवाना केले.रोजी दुपारी सुमारे १ वाजता, पोहेकॉ. भुषण चौधरी यांनी पोकॉ. किरण सोनवणे, पोकॉ. धनराज मालचे, पोकॉ. मुकेश पावरा  सिध्दीविनायक कॉलनीत पाहणीदरम्यान एक इसम घराच्या मागील बाजूस संशयास्पद हालचाली करताना दिसून आला. त्यास थांबवून चौकशी केली असता त्याने आपले नाव पंढरीनाथ संपत भोई (वय ५१ वर्षे, रा. सिध्दीविनायक कॉलनी, होळनांथे) असे सांगितले.त्याच्या ताब्यातून  मुद्देमाल जप्त करण्यात आला:१६ खोके टँगो पंच देशी दारू (प्रत्येकात ४८ बाटल्या) – एकूण किंमत ₹५३,७६०/-८ खोके पॉवरकुल बिअर टिन (प्रत्येकात २४ नग) – एकूण किंमत ₹१९,२००/-एकूण जप्त मुद्देमालाची अंदाजित किंमत ₹७२,९६०/- एवढी आहे. आरोपीस ताब्यात घेऊन त्याच्याविरुद्ध प्रोव्हिबिशन कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोहेकॉ. भुषण चौधरी हे करत आहेत.

ही कारवाई पोलीस अधीक्षक मा. श्रीकांत धिवरे, अपर पोलीस अधीक्षक मा. अजय देवरे, तसेच उपविभागीय पोलीस अधिकारी शिरपूर मा. सुनिल गोसावी यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली. या कारवाईत सपोनि. शत्रुघ्न पाटील, पोसई समाधान भाटेवाल, पोहेकॉ. भुषण चौधरी, पोकॉ. किरण सोनवणे, पोकॉ. धनराज मालचे, पोकॉ. मुकेश पावरा व चापोकॉ. दिलीप मोरे यांनी सहभाग घेतला.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!