Homeशहर“खंडेराव महाराज यात्रेचा जयघोष! उद्यापासून मोठ्या उत्साहात प्रारंभ” २७४ वर्षांची परंपरा;...

“खंडेराव महाराज यात्रेचा जयघोष! उद्यापासून मोठ्या उत्साहात प्रारंभ” २७४ वर्षांची परंपरा; अश्वबाजार हे यात्रेचे मुख्य आकर्षण

शिरपूर (प्रतिनिधी):

शिरपूर तालुक्यातील ग्रामदेवत श्री खंडेराव महाराज संस्थान यांच्या वार्षिक यात्रेला उद्यापासून (रविवार) मोठ्या उत्साहात प्रारंभ होत असून, यात्रेच्या निमित्ताने संपूर्ण परिसरात भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे. २७४ वर्षांची गौरवशाली परंपरा लाभलेल्या या यात्रेसाठी संस्थानकडून सर्व तयारी पूर्ण करण्यात आली असून, यंदाही मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे, अशी माहिती संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड यांनी दिली.

यात्रेचा शुभारंभ माघ शुद्ध पौर्णिमा या शुभ मुहूर्तावर होणार असून, रविवार सकाळी माजी नगराध्यक्ष भूषणभाई पटेल यांच्या हस्ते श्री खंडेराव महाराजांची महाआरती संपन्न होणार आहे. त्यानंतर नगराध्यक्ष चिंतनभाई पटेल यांच्या हस्ते यात्रेचे अधिकृत उद्घाटन करण्यात येणार आहे.

मान्यवरांची उपस्थिती

या भव्य उद्घाटन सोहळ्यासाठी आमदार काशीराम पावरा यांची प्रमुख उपस्थिती राहणार असून, विविध क्षेत्रातील मान्यवरांसह अनेक लोकप्रतिनिधी आणि प्रशासकीय अधिकारी यावेळी उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे यात्रेचे महत्त्व अधिकच वाढले आहे.

यात्रेच्या यशस्वीतेसाठी संस्थानची सज्जता

यात्रेच्या यशस्वीतेसाठी संस्थानचे अध्यक्ष कैलास धाकड, उपाध्यक्ष संजय आसापुरे, कोषाध्यक्ष किरण दलाल, कार्याध्यक्ष साहेबराव महाजन, सचिव गोपाळ मरवाडी, विश्वस्त गुलाब भोई, श्रीहरी यादवगिरीवार, गोपाळ ठाके, शरदकुमार अग्रवाल, पुजारी मोर मुकुंद आणि व्यवस्थापक महेश देवकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते परिश्रम घेत आहेत.

‘कोट्यवधींची उलाढाल’ असलेला पशुमेळावा विशेष आकर्षण

या यात्रेचे मुख्य आकर्षण असलेला पशुमेळावा १ जानेवारी रोजी आयोजित करण्यात आला आहे. विशेषतः अश्व (घोडे) आणि बैलजोड्या यांचा हा बाजार परिसरात सुप्रसिद्ध

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!