Homeक्राईमगुटखा भरलेला ट्रक हाडाखेडला जप्त

गुटखा भरलेला ट्रक हाडाखेडला जप्त

शिरपूर : गुटख्याची तस्करी करणारा ट्रक सांगवी पोलिसांनी २० जुलैला हाडाखेड चेक पोस्टवर जप्त केला.

या कारवाईत एकूण १८ लाख २८ हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला.

गुटख्याची अवैध वाहतूक सुरू असल्याची माहिती पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांना मिळाली होती. त्यांच्या आदेशावरून पोलिसांनी हाडाखेड चेक पोस्टवर वाहनांची तपासणी सुरू केली. सायंकाळी सातला मध्य प्रदेशाकडून शिरपूरकडे येणारा आयशर ट्रक (एमपी ०९, डीजे ७४२४) थांबवून झडती घेतल्यावर त्यात राजू स्वीट सुपारी नामक गुटख्याची १५ हजार पाकिटे आढळली. पोलिसांनी ट्रकसह गुटखा जप्त करून ड्रायव्हर मिथुन अंतरसिंह बरिया याला अटक केली. अन्न सुरक्षा अधिकारी किशोर बाविस्कर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. पीएसआय सुनील वसावे तपास करीत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!