Homeमहत्त्वाचेडीबीटीमार्फत अनुदान वाटपासाठी आधार-बँक लिंक अनिवार्य – शिरपूर तहसील कार्यालयाची सूचना

डीबीटीमार्फत अनुदान वाटपासाठी आधार-बँक लिंक अनिवार्य – शिरपूर तहसील कार्यालयाची सूचना

शिरपूर, केंद्र व राज्य सरकारच्या विविध सामाजिक अर्थ सहाय्य योजनांचे अनुदान आता थेट लाभार्थ्यांच्या बँक खात्यात DBT (Direct Benefit Transfer) प्रणालीद्वारे जमा होणार आहे. यामध्ये इंदिरा गांधी राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजना, विधवा योजना, दिव्यांग योजना, संजय गांधी निराधार योजना, श्रावणबाळ योजना तसेच राष्ट्रीय कुटुंब अर्थ सहाय्य योजना यांचा समावेश आहे.

एप्रिल २०२५ पासून या योजना DBT पद्धतीने कार्यान्वित करण्यात आल्या असून, त्यासाठी लाभार्थ्यांचे आधार क्रमांक त्यांच्या बँक खात्यांशी लिंक असणे अत्यावश्यक ठरविण्यात आले आहे. यासोबतच आधार कार्डावरील नाव व मोबाईल क्रमांक हे बँकेच्या खात्यातील माहितीशी सुसंगत असणे गरजेचे आहे.

या पार्श्वभूमीवर १७ जुलै २०२५ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे सर्व राष्ट्रीयकृत बँकांच्या अधिकाऱ्यांची एक विशेष बैठक आयोजित करण्यात आली होती. या बैठकीत बँक प्रतिनिधींनी माहिती दिली की, अनेक लाभार्थ्यांची KYC पूर्ण झालेली नसून त्यांच्या खात्यांमध्ये आधार लिंक केलेले नाही. त्यामुळे त्यांना DBT अनुदान मिळण्यात अडचणी येत आहेत.

तहसीलदार कार्यालयाने स्पष्ट केले की, ज्यांचे आधार बँक खात्याशी लिंक नाही, त्यांनी लवकरात लवकर बँकेत जाऊन e-KYC प्रक्रिया पूर्ण करावी, अन्यथा त्यांना अनुदान प्राप्त होणार नाही.

तहसीलदार, शिरपूर यांनी सर्व संबंधित लाभार्थ्यांना आवाहन केले आहे की, तातडीने आधार कार्ड अपडेट करून ते खात्याला लिंक करावे, जेणेकरून शासनाच्या योजनांचा लाभ वेळेवर मिळू शकेल.

तरी सामाजिक अर्थ सहाय्य योजनांच्या लाभार्थ्यांना आवाहन करण्यात येते की, DBT मार्फत अनुदान खातेवर पडणेकामी लाभार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड अपडेट करून ते बँकेला लिंक करणेकामी बँकेत KYC करणे आवश्यक आहे. तरच त्यांना DBT मार्फत अनुदान त्यांचे आधार लिंक असलेल्या बैंक खातेवर पडतील, याची नोंद घ्यावी.

तहसीलदार शिरपूर

महेंद्र माळी

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!