Homeक्राईमथाळनेर पोलीस हद्दीतील पिळोदा गावात किराणा व्यवसायीचा खून, संशयित आरोपी फरार

थाळनेर पोलीस हद्दीतील पिळोदा गावात किराणा व्यवसायीचा खून, संशयित आरोपी फरार

धुळे जिल्ह्यातील थाळनेर पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणाऱ्या पिळोदा गावात एका 62 वर्षीय किराणा व्यवसायीचा निर्घृण खून करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. गोपालसिंग बाबू सिंग परदेशी, असे मृत व्यक्तीचे नाव असून, ते गावात एकटे राहत होते.

प्राथमिक माहितीनुसार, शेजारी राहणाऱ्या आकाश पवन इच्छे (वय २२) याने धारदार शस्त्राने गळा चिरून गोपालसिंग यांचा खून केला. ही घटना रात्रीच्या सुमारास घडली असून, आरोपी नंतर गावातून फरार झाला आहे. पोलिसांकडून सध्या आरोपीचा शोध घेण्यासाठी विशेष पथकाची स्थापना करण्यात आली आहे.पोलिसांनी घटनास्थळी तात्काळ तपास सुरू केला असून, फरार आरोपीला लवकरात लवकर अटक करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!