Homeआरोग्यदुधात भेसळ आढळलेल्या दुध डेअरीतील नमुने तपासणीसाठी सादर*

दुधात भेसळ आढळलेल्या दुध डेअरीतील नमुने तपासणीसाठी सादर*

शिरपुर प्रसार माध्यमांवर दूध भेसळीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर अन्न व औषध प्रशासनाने मे. जम जम दूध डेअरी, कुंभार टेक, शिरपूर ता. शिरपूर, जि. धुळे येथे तपासणी केली आहे. असे अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त (अन्न) सं.कृ.कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकात म्हटले आहे.

अन्न सुरक्षा अधिकारी श्री. बाविस्कर यांनी 21 ऑक्टोबर, 2025 रोजी डेअरीला भेट देऊन तपासणी केली. तपासणी दरम्यान उपलब्ध साठ्यातून दोन म्हशीच्या दुधाचे नमुने विश्लेषणासाठी घेतले गेले. त्याचबरोबर डेअरीतील 548 लिटर दूध नष्ट करण्यात आले आहे. हे नमुने 24 ऑक्टोबर 2025 रोजी संभाजीनगर येथील अन्न चाचणी प्रयोगशाळेत पाठविण्यात आले आहेत.

अन्न नमुन्यांचे प्रयोगशाळेतील विश्लेषण अहवाल आल्यानंतर कायद्यानुसार पुढील कारवाई केली जाणार असल्याची माहिती अन्न व औषध प्रशासनाचे सहायक आयुक्त सहायक आयुक्त (अन्न) श्री. कांबळे यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये दिली आहे.

000000

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

पुणे जिल्हा प्रशासनाने उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी केला आहे, कंपन्यांना कामगारांसाठी पंखे आणि विश्रांतीची...

पुणे: जिल्हा प्रशासनाने बुधवारी उष्णतेच्या लाटेचा सल्ला जारी करून उद्योग, कारखाने आणि सार्वजनिक कार्यक्रमांच्या आयोजकांना कामगार आणि अभ्यागतांसाठी पिण्याचे पाणी, छायांकित विश्रांती...

बारामती हवाई पट्टीजवळ प्रशिक्षण विमान कोसळले, पायलट किरकोळ जखमी होऊन बचावला

पुणे: रेडबर्ड फ्लाइट ट्रेनिंग अकादमीचे एक विमान बुधवारी सकाळी 8.50 च्या सुमारास पुणे जिल्ह्यातील बारामती हवाई पट्टीजवळ क्रॅश लँड झाले आणि प्रशिक्षणार्थी वैमानिक किरकोळ...

error: Content is protected !!