Homeताज्या बातम्याशिरपूर तालुक्यातील झेंडे अंजन गावात भांडणातून मित्राचा खून : आरोपी अटकेत

शिरपूर तालुक्यातील झेंडे अंजन गावात भांडणातून मित्राचा खून : आरोपी अटकेत

शिरपूर (प्रतिनिधी) – शिरपूर तालुक्यातील झेंडे अंजन गावात रविवार, दि. ७ जुलै रोजी रात्री उशिरा मित्रांमध्ये झालेल्या भांडणातून एकाचा मृत्यू झाल्याची घटना घडली.

देविदास उर्फ देवा गुलाब बहिरम (रा. झेंडे अंजन) याचा त्याचा गावातील मित्र विकास विजय महाले याच्याशी काही कारणावरून वाद झाला. वाद विकोपाला जात विकास महाले याने देवाच्या डोक्यात दगड घालून गंभीर दुखापत केली.

जखमी अवस्थेत देविदास बहिरम यास तात्काळ धुळे येथील सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, देविदास बहिरम आणि विकास महाले हे दोघे मित्र होते. ७ जुलैच्या रात्री त्यांच्यात काही कारणावरून वाद सुरू झाला. हा वाद विकोपाला जाऊन विकास महाले याने देविदासच्या डोक्यात दगड मारला, ज्यामुळे देविदास गंभीर जखमी झाला.

जखमी अवस्थेतील देविदासला तातडीने धुळे येथील शासकीय रुग्णालयात (सिव्हिल हॉस्पिटल) उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. मात्र, उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

या प्रकरणी शिरपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी विकास विजय महाले यास पोलिसांनी अटक केली आहे. पुढील तपास शिरपूर तालुका पोलीस करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!