Homeराजकीयशिरपूर-वरवाडे नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले १० पासून निवडणुकीची प्रक्रिया, दोन डिसेंबरला मतदान...

शिरपूर-वरवाडे नगरपालिका निवडणुकीचे बिगुल वाजले १० पासून निवडणुकीची प्रक्रिया, दोन डिसेंबरला मतदान तीन डिसेंबरला निकाल 

शिरपूर वरवाडे येथील नगर परिषद निवडणुकीच्चा बिगुल वाजला असल्याने प्रतीक्षेत असलेल्या उमेदवारांची उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. कोणत्या प्रभागात कोण उमेदवार असेल याची प्रतीक्षा लागून राहिली आहे. २ डिसेबर रोजी मतदान घेण्यात येणार असून ३ रोजी निकाल जाहीर केला जाणार आहे. राज्यातील पालिका

निवडणुकीची घोषणा काल निवडणूक आयोगाने केली. निवडणूकीसाठी उमेदवारांना ऑनलाईन अर्ज भरावे लागणार आहेतराज्यातील नगर परिषद, नगर पंचायती यांच्या निवडणुका गेल्या तीन वर्षांपासून रखडल्या आहेत, प्रशासकीय रात असल्याने प्रभागातील विकास

कामांवर परिणाम झाला. तसेच जनतेचे प्रतिनिधी म्हणून काम करणाऱ्यांचे महत्व या प्रदीर्घ काळात काहीसे कमी झाले. त्यामुळे निवतणूक कधी होणार याची प्रचंड उत्सुकता होती. अनेक इच्छुक कधीपासून तयारीला लागले आहेत. मात्र उमेदवारी कोणाला मिळणार यावर सर्वांचे वितव्य अवलंबून आहे.

या निवडणुकीसाठी १० नोव्हेंबर पासून निवडणुकीची प्रक्रिया सुरू होणार आहे. १० ते

१७ नोव्हेंबर या कालावधीत उमेतबारी अर्ज ताखल करता येणार आहे.१८ रोजी जाँची छाननी केली जाणार आहे. २१ पर्यंत माघारीची मुदत देण्यात आली आहे. २६ रोजी किहांचे वाटप केले जाईल. २ डिसेबर रोजी मतदान घेण्यात येणार असून ३ रोजी निकाल जाहीर केला जाणार असल्याची माहिती निवडणूक आयुक्तांनी दिली

भेट नगराध्यक्ष व प्रत्येक प्रभागात तीन सत्रस्य असणार आहेत. शिरपूरपरिषदेसाठी नागरीकांचा मागास प्रवर्ग (सर्वसाधारण) आरक्षण निघाल्याने सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांच्यातर्फे कोण उमेदवार असेल याची कमालीची उत्सुकता असून

प्रत्येक प्रभागात सर्वसाधारण, महिला राखीव, अनु. जाती, जमाती राखीव असे उमेद्वार असणार असून त्यासाठी अनेक ठिकाणी उमेदवारी करणाऱ्यांनी आतापासून फिल्डिंग लावून ठेवली आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!