Homeक्राईमशिरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई! चार लाखांच्या एमडी ड्रग्जसह आरोपी जेरबंद;...

शिरपूर शहर पोलिसांची धडक कारवाई! चार लाखांच्या एमडी ड्रग्जसह आरोपी जेरबंद; सहा लाखांची कार जप्त

शिरपूर (प्रतिनिधी) : शहरात वाढत चाललेल्या अंमली पदार्थांच्या तस्करीवर मोठा आळा घालत शिरपूर शहर पोलिसांनी धडाकेबाज कारवाई करत तब्बल ₹4 लाख 16 हजार 800 किमतीचे एमडी (MD) ड्रग्ज जप्त केले आहेत. या कारवाईत ₹6 लाखांची कार देखील पोलिसांनी ताब्यात घेतली असून एका स्थानिक आरोपीला अटक करण्यात आली आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गुरुवार (दि. 2) रोजी सायंकाळी साडेआठ वाजता सापळा रचला. संशयित MH-14 KF 8682 या क्रमांकाची कार घटनास्थळी आल्यानंतर पथकाने तात्काळ झडती घेतली. तपासणीदरम्यान वाहनातून मोठ्या प्रमाणात एमडी ड्रग्जचा साठा आढळून आला.या प्रकरणी जयपाल प्रकाशसिंग गिरासे (वय 38, रा. पळासनेर, ता. शिरपूर, जि. धुळे) याला पोलिसांनी अटक केली असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुरेश सोनवणे हे करीत आहेत.

.ही कारवाई यांनी केली पोलीस अधीक्षक श्री. श्रीकांत धिवरे, मा. अपर पोलीस अधीक्षक श्री. अजय देवरे तसेच प्रभारी उपविभागीय पोलीस अधिकारी श्री. विश्वजीत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.शिरपूर शहर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री. किशोरकुमार परदेशी यांच्या नेतृत्वाखालीपोउपनि संदीप दरवडे, सुरेश सोनवणे तसेच डी.बी. पथकातील पोहेकॉ/रविंद्र आखडमल, अतुल पाटील, सचिन माळी,पोकों/योगेश दाभाडे, विनोद आखडमल, गोविंद कोळी, प्रशांत पवार, भटु साळुंके,मनोज दाभाडे, सचिन वाघ, मनोज महाजन, आरीफ तडवी, प्रशांत बाविस्कर, उमेश पवार,गोपाल माळी, शांतीलाल पावरा, सतिष भामरे, सोमा ठाकरे तसेच चापोकॉ/रविंद्र महाले, जगन्नाथ माळी व होमगार्ड मिथुन पवार व राम भिल यांचा समावेश होता.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

दौंड येथील रेस्टोबारमध्ये वादातून तिघांनी एकाला बेदम मारहाण केली

पुणे : दौंड तालुक्यातील सहजपूर गावात आदल्या दिवशी एका व्यक्तीचा (३९) चाकूने भोसकून खून केल्याप्रकरणी यवत पोलिसांनी मंगळवारी तिघांना अटक केली.याप्रकरणी पिंपळे गुरव रहिवासी...

जुन्नरमध्ये बिबट्याचे हल्ले कमी करण्यासाठी AI-आधारित सायरन, सेलफोन अलर्ट

पुणे: जुन्नर वनविभागाने 20 अतिसंवेदनशील गावांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित प्राणी शोधणे आणि सतर्कता यंत्रणा बसवली आहे, जेथे बिबट्याचे दर्शन आणि हल्ले रहिवाशांसाठी वारंवार धोक्याचे...

पोलीस वसाहतीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्या व्यक्तीला अटक

पुणे : शहरातील पोलीस वसाहतीत रविवारी सायंकाळी 7.30 वाजेच्या सुमारास समर्थ पोलिसांनी एका पोलीस हवालदाराच्या मुलाला (23) एका अल्पवयीन मुला (12) सोबत अश्लील चाळे...

जनगणना कर्तव्यावर असलेल्या कर्मचाऱ्यांची ओळख सत्यापित करण्यासाठी QR कोड

पुणे: महाराष्ट्र 16 मे ते 14 जून या कालावधीत घरोघरी जाऊन गणनेचा सराव सुरू करणार असून, खऱ्या जनगणनेच्या अधिकाऱ्यांची ओळख पटविण्यासाठी नवीन...

दरवाढीच्या भीतीने पेट्रोल, डिझेलच्या विक्रीत २० टक्क्यांनी वाढ, पंतप्रधानांची घोषणा

पुणे: इंधनाच्या संभाव्य दरवाढीच्या अंदाजात पेट्रोल पंपांवर कोणतीही गर्दी दिसत नसली तरीही गेल्या दोन-तीन दिवसांत शहरातील पेट्रोल आणि डिझेलच्या विक्रीत सुमारे 20% वाढ झाल्याचे...

error: Content is protected !!