Homeताज्या बातम्याधुळे अपर पोलिस अधीक्षक श्री. अजय देवरे यांनी  कार्यभार स्वीकारला

धुळे अपर पोलिस अधीक्षक श्री. अजय देवरे यांनी  कार्यभार स्वीकारला

श्री. अजय देवरे यांनी आज अपर पोलिस अधीक्षक पदाचा कार्यभार औपचारिकरित्या स्वीकारला. २०१०च्या सरळ सेवा भरतीतील अधिकारी असलेल्या श्री. देवरे यांची प्रशासकीय आणि पोलिस खात्यातील सेवा उल्लेखनीय आहे.

यापूर्वी त्यांनी गोंदिया, संगमनेर, नाशिक आणि लातूर या ठिकाणी विविध जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत. त्या काळात त्यांनी गुन्हेगारी नियंत्रण, कायदा-सुव्यवस्था राखणे आणि जनतेशी सुसंवाद साधणे या बाबतीत विशेष कामगिरी बजावली आहे.

कार्यभार स्वीकाऱ्याच्या वेळी त्यांनी अधिकाऱ्यांशी संवाद साधत सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली. नवीन कार्यक्षेत्रात लोकांच्या विश्वासास पात्र ठरून काम करण्याचा त्यांनी निर्धार व्यक्त केला.

श्री. देवरे यांच्या नेतृत्वाखाली स्थानिक पोलिस प्रशासन अधिक सक्षम व प्रभावी होईल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!