Homeराजकीयमहाराष्ट्रातील भाजपाच्या भरघोस यशामुळे शिरपूर भाजपा तर्फे आमदार कार्यालयासह विजय स्तंभ जवळ...

महाराष्ट्रातील भाजपाच्या भरघोस यशामुळे शिरपूर भाजपा तर्फे आमदार कार्यालयासह विजय स्तंभ जवळ विजयोत्सव साजरा

शिरपूर : महाराष्ट्र राज्यातील महापालिका निवडणुकीत भारतीय जनता पार्टीने पुन्हा सिद्ध केले की भाजपचं नंबर एक आहे. नगर परिषद निवडणुकीच्या यशानंतर महापालिका निवडणुकीत देखील भाजपा ने अभूतपूर्व यश संपादन केले आहे.

माजी मंत्री आमदार अमरिशभाई पटेल, आमदार काशिराम पावरा, माजी नगराध्यक्ष भूपेशभाई पटेल यांच्या मार्गदर्शनाखाली लोकनियुक्त नगराध्यक्ष तथा भाजपा शहराध्यक्ष चिंतनभाई पटेल, शिरपूर ग्रामीण अध्यक्ष भरत पाटील, सांगवी मंडळ अध्यक्ष योगेश बादल, थाळनेर मंडळ अध्यक्ष विरूपालसिंग राजपूत यांच्या नियोजनातून शिरपूर आमदार कार्यालय व विजय स्तंभ बाजार पेठ येथे विजयोत्सव साजरा करण्यात आला.

शिरपूर भाजपा तर्फे आमदार कार्यालयात व शहरातील पांच कंदील परिसरात आतषबाजी करण्यात आली. आमदार काशिराम पावरा व शिरपूर भाजपा पदाधिकाऱ्यांनी एकमेकांना पेढे भरवून आनंदोत्सव साजरा केला. आमदार काशिराम दादा पावरा यांनी मनोगत व्यक्त केले.

यावेळी नगरसेवक श्यामकांत येशी, वासुदेव देवरे, पिंटू माळी, भालेराव माळी, राज सिसोदिया, भाजयुमो जिल्हाध्यक्ष सुरेंद्र राजपूत, भाजयुमो अध्यक्ष संदीप कुवर, भाजपा तालुका सरचिटणीस योगेंद्रसिंग सिसोदिया, जिल्हा चिटणीस मिलिंद पाटील, उपाध्यक्ष जयसिंग राणा, शहर सरचिटणीस नरेंद्र पाटील, माजी पं. स. सदस्य चंद्रकांत पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष संदिप माळी, ओबीसी मोर्चाचे राजेंद्र चौधरी, निलेश पाटील, राजू चौधरी टेकवाडे, विजय गिरासे, सुनिल राजपूत, मनोज माळी, निलेश देशमुख तसेच असंख्य भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!