Homeमहत्त्वाचेविकास हायस्कूल, शहादा येथे दामिनी पथकाचे जनजागृती अभियान; विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण व डायल...

विकास हायस्कूल, शहादा येथे दामिनी पथकाचे जनजागृती अभियान; विद्यार्थ्यांना स्वसंरक्षण व डायल 112 विषयी मार्गदर्शन

शिरपुर| प्रतिनिधी

आज दिनांक २४ जुलै २०२६ रोजी मा. पोलीस अधीक्षक श्रीमती अश्विनी सानप यांच्या मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा पोलीस दलाच्या दामिनी पथकाने शहादा येथील विकास हायस्कूल येथे भेट देऊन आषाढी एकादशी पालखी मिरवणूक कार्यक्रमात सहभाग नोंदवला.

यावेळी दामिनी पथकातील पोलीस हवालदार विकास अजगे, पोलीस हवालदार ज्योती पाटील, महिला पोलीस शिपाई सुनीता गावित, महिला पोलीस शिपाई आदिती राजवंशी तसेच वाहन चालक पोलीस हवालदार गोरख चव्हाण उपस्थित होते.

कार्यक्रमादरम्यान विद्यार्थी व विद्यार्थिनींना दामिनी पथकाच्या कार्याची सविस्तर माहिती देण्यात आली. तसेच संकटाच्या प्रसंगी स्वतःचा बचाव कसा करावा, सुरक्षिततेसाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, महिलांच्या व मुलींच्या सुरक्षेसाठी उपलब्ध असलेल्या विविध सुविधा आणि आपत्कालीन मदतीसाठी ‘डायल 112’ या सेवेबाबत मार्गदर्शन करण्यात आले.

या जनजागृती उपक्रमाला विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. पोलीस प्रशासनाच्या अशा उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास वाढण्यासोबतच सुरक्षिततेबाबत जागरूकता निर्माण होत असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!