Homeराजकीयशिरपूर पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर ५० टक्के जागा महिलांसाठी

शिरपूर पंचायत समिती गणांचे आरक्षण जाहीर ५० टक्के जागा महिलांसाठी

शिरपूर प्रतिनिधी पंचायत समिती निवडणुकांसाठी शिरपूर तालुक्यातील गणांचे आरक्षण जाहीर करण्यात आले. तहसील कार्यालयात प्रांत अधिकारी व तहसील अधिकारी यांच्या उपस्थितीत पारदर्शक पद्धतीने आरक्षण प्रक्रिया पार पडली.

एकूण २८ गणांपैकी १४ गण महिलांसाठी राखीव ठेवण्यात आले आहेत. यात अनुसूचित जमाती, इतर मागासवर्गीय व सर्वसाधारण प्रवर्गातील महिलांसाठी आरक्षणाचा समावेश आहे.

पंचायत समिती गणनिहाय आरक्षण (तालुका शिरपूर)

क्र.

गणाचे नाव

आरक्षण प्रकार

1

फत्तेपूर फॉ

सर्वसाधारण

2

कोडीद

अनुसूचित जमाती

3

बोराडी

अनुसूचित जमाती

4

न्यू. बोराडी

अनुसूचित जमाती

5

उमर्दा

अनुसूचित जमाती

6

पळासनेर

अनुसूचित जमाती (महिला)

7

सांगवी

अनुसूचित जमाती (महिला)

8

खंबाळे

अनुसूचित जमाती

9

आंबे

अनुसूचित जमाती (महिला)

10

रोहिणी

अनुसूचित जमाती

11

दहिवद

अनुसूचित जमाती (महिला)

12

हाडाखेड

अनुसूचित जमाती (महिला)

13

वाघाडी

अनुसूचित जमाती

14

वाडी बु

अनुसूचित जमाती

15

अर्थ खु

सर्वसाधारण (महिला)

16

विखरण बु

इतर मागासवर्गीय

17

जळोद

अनुसूचित जमाती (महिला)

18

त. हाडी त. त.

इतर मागासवर्गीय

19

वनावल

सर्वसाधारण

20

जातोडा

सर्वसाधारण

21

शिंगावे

इतर मागासवर्गीय (महिला)

22

करवंद

इतर मागासवर्गीय

23

अहिल्यापूर

अनुसूचित जाती (महिला) (SC-L)

24

थाळनेर

अनुसूचित जाती (महिला) (SC-L)

25

अजनाड

इतर मागासवर्गीय

26

हिसाळे

इतर मागासवर्गीय

27

होळ

सर्वसाधारण

28

भाटपुरा

अनुसूचित जमाती

महिला सक्षमीकरणाला चालना : यंदाच्या आरक्षण प्रक्रियेत महिलांसाठी ५० टक्के जागा राखीव ठेवल्याने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये महिला नेतृत्वाला अधिक संधी उपलब्ध होणार आहे.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूरमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांचा छापा! पॅकिंग सुरू असतानाच धाड; मध्य प्रदेशातील सरपंचासह तिघे पसार...

शिरपूर,  : गांजाची विक्री करण्यासाठी पॅकिंग सुरू असतानाच सांगवी पोलिसांनी धडक कारवाई करत छापा टाकला. पोलिसांची चाहूल लागताच घटनास्थळी असलेल्या तिघांनी पळ काढला. विशेष...

पळासनेर दरोडा प्रकरणी पोलीस यंत्रणा ॲक्शन मोडमध्ये! ३ कोटी ६ लाखांच्या लुटीने धुळे जिल्हा...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकण्यात आल्याच्या गंभीर घटनेने संपूर्ण धुळे जिल्ह्यात खळबळ...

पळासनेरजवळ महामार्गावर ३ कोटी ६ लाखांचा सशस्त्र दरोडा! कार अडवून चालकासह साथीदाराला बेदम मारहाण;...

शिरपूर : मुंबई-आग्रा राष्ट्रीय महामार्गावरील पळासनेर परिसरात तब्बल ३ कोटी ६ लाख रुपयांच्या रोकड रकमेवर दरोडा टाकल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अज्ञात पाच...

शिरपूर शहर पोलीस ठाण्याचा ‘मेगा स्ट्राइक’! १ कोटी ५२ लाख ५० हजारांचा गांजा...

  शिरपूर : शिरपूर शहर पोलिसांनी अमली पदार्थांविरोधात मोठी कारवाई करत आंबाफाटा गावाच्या पुढील डोंगराळ भागात वनपट्ट्यावरील जमिनीवर बेकायदेशीररीत्या लागवड केलेले गांजाचे पीक उद्ध्वस्त केले....

शिरपूर पोलिसांचा ‘मेगा स्ट्राइक’! ₹७ कोटी ६७ लाखांचा गांजा उद्ध्वस्त! ३,०६८ किलो...

  शिरपूर, धुळे : शिरपूर तालुक्यातील महादेव दोंदवाडा परिसरात अनेरडॅम वन्यजीव अभयारण्याच्या हद्दीतील वनविभागाच्या जमिनीवर बेकायदेशीरपणे गांजाची लागवड करण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. शिरपूर...

error: Content is protected !!