Homeताज्या बातम्या“सिगारेट ओढणाऱ्या आरोपीला मुभा – धुळे पोलीस अधीक्षकाकडून तिघा पोलिसांचा निलंबन”

“सिगारेट ओढणाऱ्या आरोपीला मुभा – धुळे पोलीस अधीक्षकाकडून तिघा पोलिसांचा निलंबन”

धुळे काल धुळे कोर्टात NDPS कायद्यांतर्गत अटकेत असलेला आरोपी अकबर जलेला उर्फ अकबर अली कैसर अली शाह याला सिगारेट ओढण्याची मुभा दिल्याप्रकरणी तीन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलीस दलाची प्रतिमा मलीन झाल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकबर जलेला (गु.र.नं. ००१८/२०२५) याला काल न्यायालयात जामीन सुनावणीसाठी हजर करण्यात आले होते. याच दरम्यान, कोर्ट आवारातच त्याला सिगारेट ओढू दिल्याचा फोटो व्हायरल झाला, ज्यामुळे पोलीस खात्यावर गंभीर प्रश्नचिन्ह निर्माण झाले.

या प्रकरणात कर्तव्यात गंभीर दुर्लक्ष केल्याबद्दल पोलीस शिपाई राहुल जगताप (बक्कल नंबर १२०९), पोलीस शिपाई वसीम शेख इक्बाल (बक्कल नंबर ६०५) आणि हेड कॉन्स्टेबल महेंद्र जाधव (बक्कल नंबर १०२७) यांना निलंबित करण्यात आले आहे. पोलीस विभागाने या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून, तिघांनाही तात्काळ निलंबित करून विभागीय चौकशीचे आदेश दिले आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यात अन्न विभागाची धडक कारवाई प्रतिबंधित गुटखा-पानमसाल्याची ११.३२ लाखांची...

  शिरपूर, प्रतिनिधी : महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या गुटखा, पानमसाला व तंबाखूजन्य पदार्थांच्या वाहतुकीविरोधात अन्न व औषध प्रशासनाने कारवाईचा बडगा उगारला आहे. हाडाखेड चेकपोस्ट येथे...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

error: Content is protected !!