Homeक्राईमशिरपूर तालुका पोलिसांनी 63 किलो अफूच्या डोड्यासह दोघे राजस्थानचे आरोपी अटकेत!

शिरपूर तालुका पोलिसांनी 63 किलो अफूच्या डोड्यासह दोघे राजस्थानचे आरोपी अटकेत!

शिरपूर (ता. २५ जुलै २०२५): शिरपूर तालुक्यातील भोइटी गावाजवळ मोठ्या प्रमाणात अफूच्या सुकलेल्या बोंडांची (डोडा) वाहतूक करताना दोन संशयितांना पोलिसांनी रंगेहात पकडले. ही कारवाई २५ जुलै रोजी दुपारी १२.२० वा. सुमारास करण्यात आली.
शिरपूर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने ही धाडसी कारवाई केली. भोइटी गावाजवळील वळणावर दोन गाड्यांची तपासणी केली असता,६३किलो वजनाचे अफूचे डोडा, ज्याची अंदाजे किंमत ₹३२,०००, एका राखाडी रंगाच्या गोणीत आढळून आले. याशिवाय दुसऱ्या गोणीत १५ किलो डोडा (किंमत ₹३०,०००) आढळून आले.

आरोपींच्या ताब्यातून खालील मुद्देमाल जप्त करण्यात आला:
एक XUV कार (MH 12 LD 8141) – ₹५०,०००
एक स्विफ्ट कार (GJ 06 LS 0075) – ₹४०,०००
एकूण जप्त मुद्देमालाची किंमत: ₹२,१०,०००
अटक आरोपी:सोनाराम, रा. उदासर, बाडमेर, राजस्थान
सुरेशकुमार गोपीचंद, रा. रणोदर, जालोर, राजस्थान (अटक दिनांक: २६ जुलै २०२५, वेळ: ००.२८ वा.)फरार आरोपी दिनेशकुमार, रा. मंडो की बेरी, बाडमेर, राजस्थानसदर आरोपींनी संगनमत करून, मानवी मेंदूवर विपरीत परिणाम करणारे प्रतिबंधित अफूचे डोडा अवैधरित्या वाहतूक करून विक्री करण्याचा प्रयत्न केल्याचे प्राथमिक तपासात निष्पन्न झाले आहे. गुन्हा NDPS कायदा कलम अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.
पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक सुनिल वसावे करत आहेत.

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!