Homeराजकीयगेल्या ४० वर्षांच्या शिरपूरच्या विकास परंपरेला पुढे नेण्यासाठी भाजपाला विजय द्या”—आमदार अमरिशभाई...

गेल्या ४० वर्षांच्या शिरपूरच्या विकास परंपरेला पुढे नेण्यासाठी भाजपाला विजय द्या”—आमदार अमरिशभाई पटेल यांचे आढावा बैठकीत आवाहन

शिरपूर : “शिरपूर–वरवाडे शहराच्या विकासासाठी मी आणि संपूर्ण पटेल परिवाराने चार दशकांहून अधिक काळ मनापासून काम केले आहे. ही विकासयात्रा पुढील पिढीसाठी अजून भक्कम करण्यासाठी भाजपाचे सर्व उमेदवार प्रचंड मताधिक्याने विजयी करावेत,” असे आवाहन आमदार अमरिशभाई पटेल यांनी केले.

काल  रोजी शिरपूर येथील एस.एम. पटेल ऑडिटरियम येथे झालेल्या भाजपा उमेदवार, पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या आढावा बैठकीत ते मार्गदर्शन करत होते.‘नो सेटिंग’चा इशारा — “लाडकी बहीण योजना बंद झाली तर मी राजीनामा देईन”बैठकीत बोलताना आमदार अमरिशभाई पटेल यांनी स्पष्ट इशारा दिला—“कोणत्याही परिस्थितीत सेटिंग चालणार नाही. जनतेच्या हक्काच्या योजना कोणाच्या बापाच्या मालकीच्या नाहीत. लाडकी बहीण योजना बंद झाली तर मी आमदारकीचा राजीनामा देईन.”त्यांचे हे विधान सभागृहात जोरदार टाळ्यांच्या गजरात दुमदुमले.“गेल्या ४० वर्षांत केलेला विकास डोळ्यांना दिसतोय” अमरिशभाईंनी शहरातील सुविधांचा उल्लेख करत सांगितले—शहरात कोणताही भेदभाव न करता आम्ही सर्वांसाठी हजारो योजना आणल्या.”“आपल्या प्रयत्नांमुळे शिरपूर तालुक्यातील जमिनींची किंमत अनेक पट वाढली आहे.”“पुढील ३० वर्षांचा विचार करून आजच विकास आराखडे तयार करत आहोत.”त्यांनी जाहीर केले की शहरासाठी १,००० बेड क्षमतेचे सुपरस्पेशालिटी हॉस्पिटल उभे करण्यात येणार आहे.“कमी खर्चात उत्कृष्ट, आधुनिक आरोग्यसेवा देणे हाच आमचा उद्देश आहे,” असे ते म्हणाले.भाजपाचे सर्व ३२ उमेदवार विजयी करा – पटेल यांचे आवाहन अमरिशभाईंनी स्पष्टपणे सांगितले—“शिरपूर नगरपरिषदेत भ्रष्टाचारमुक्त वातावरण निर्माण केले आहे. ते अधिक मजबूत करण्यासाठी सर्व १६ प्रभागांतील ३२ उमेदवारांना विक्रमी मतांनी विजय मिळवा.”तसेच,“आमदार कार्यालयातून १३५ युवक-युवतींना नोकरी मिळवून दिली आहे. जनतेची प्रत्येक योजना त्यांना मोफत आणि तातडीने मिळावी यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत,” असेही त्यांनी सांगितले. निवडणुकीत एकदिलाने भाजपाला विजयी करू—रविजी अनासपुरे भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रविजी अनासपुरे यांनी आढावा घेऊन कार्यकर्त्यांना प्रोत्साहित केले.ते म्हणाले—“या निवडणुकीत आपल्याला एकदिलाने काम करून भाजपाला घवघवीत यश मिळवून द्यायचे आहे.”“शतप्रतिशत मतदान भाजपालाच—हे आपण ठामपणे निश्चित करूया.”त्यांनी उमेदवार, कार्यकर्ते यांच्या मतांनाही जाणून घेत मार्गदर्शन केल

बैठकीला मान्यवरांची उपस्थिती

आमदार अमरिशभाई पटेल भाजपा उत्तर महाराष्ट्र संघटन मंत्री रविजी अनासपुरे आमदार काशिरामदादा पावरा माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी माजी जि.प. अध्यक्ष डॉ. तुषार रंधे माजी उपनगराध्यक्ष राजगोपाल भंडारी बाजार समिती सभापती के. डी. पाटील माजी जि.प. उपाध्यक्ष देवेंद्र पाटील नवे सदस्य भाजपात प्रवेश बैठकीत हिंमतराव महाजन व उमेश महाजन यांना भाजपात प्रवेश देण्यात आला. टाळ्यांच्या गजरात त्यांचे स्वागत करण्यात आले.

सुत्रसंचालन आणि आभारप्रदर्शन

बैठकीचे सुत्रसंचालन विजय बागुल यांनी तर आभारप्रदर्शनही त्यांच्या हस्ते करण्यात

RELATED ARTICLES
- Advertisment -

Most Popular

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण जाहीर अनुसूचित जातीसाठी ४, अनुसूचित जमातीसाठी १४,...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील पेसा वगळता ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंचपदासाठी आरक्षण सोडत ८ सप्टेंबर २०२६ रोजी तहसील कार्यालय, शिरपूर येथे आयोजित करण्यात आली. या सोडतीनंतर...

शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत ८ सप्टेंबरला आरक्षण सोडत;...

  शिरपूर | प्रतिनिधी शिरपूर तालुक्यातील ६८ ग्रामपंचायतींच्या सरपंच पदांसाठी नव्याने आरक्षण सोडत काढण्यात येणार आहे. आगामी ग्रामपंचायत निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ही प्रक्रिया महत्त्वाची मानली जात असून,...

शिरपूर तालुक्यात गांजाची मोठी शेती उध्वस्त; ७ कोटी ६८ लाखांचा गांजा जप्त ९० गुंठे...

शिरपूर तालुक्यातील अतिदुर्गम भागात बेकायदेशीररीत्या करण्यात आलेली गांजाची शेती शिरपूर तालुका पोलीस ठाणे आणि वन विभागाच्या संयुक्त पथकाने उद्ध्वस्त केली. या कारवाईत तब्बल ३...

धुळ्यात लैंगिक छळ प्रकरणी मोठी कारवाई! महिला कर्मचाऱ्याच्या लढ्याला अखेर यश; राज्य उत्पादन...

    प्रतिनिधी।धुळे धुळ्यात राज्य उत्पादन शुल्क विभागातील महिला कर्मचाऱ्याच्या लैंगिक छळाच्या तक्रारीवरून मोठी कारवाई करण्यात आली आहे. महिला कर्मचाऱ्याचा लैंगिक छळ आणि अश्लिल शेरेबाजी करून मानसिक...

शिरपूरात अन्न व औषध विभागाची धडक कारवाई! आश्रमशाळेतून अन्नाचे नमुने...

    शिरपूर | प्रतिनिधी   शिरपूर तालुक्यातील अनुदानित प्राथमिक आश्रम शाळेत अन्न व औषध प्रशासनाने शुक्रवारी (दि. ७ ऑगस्ट) अचानक तपासणी करत विद्यार्थ्यांना पुरविण्यात येणाऱ्या अन्नधान्याची गुणवत्ता...

error: Content is protected !!